उमरेड (जि. नागपूर) : दरवर्षी येणाऱ्या गणेशोत्सवाची लहान पोरांपासून साऱ्यांनाच आतुरता लागलेली असते. कारण, महाराष्ट्रातील घराघरात विराजमान होणारे माता पार्वती व भगवान शिवाचे पुत्र, शुभ कार्याची सुरुवात ज्यांच्या पूजेने केली जाते अशे प्रथमेश अर्थात श्रीगणेश दोन दिवसांनी येणार आहेत. परंतु, नेहमीसारखा आनंद व उत्साह यावेळी राहणार नाही. कारण, कोरोनाने सर्वांच्या आनंदावर विरजण घातले आहे. कुंभार पुऱ्यातील कुंभार आपल्या व्यथा मांडताना. (व्हिडिओ - सतीश तुळसकर) <br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.